चविष्ट मूगडाळीचा शिरा झटपट कसा बनवायचा जाणून घ्या..
मूगडाळ स्वच्छ धुऊन २ तास भिजवा.
डाळीची पेस्ट करून तुपात भाजून घ्या.
डाळ सोनेरी होईपर्यंत मंद आचेवर परता.
त्यात
गरम दूध आणि साखर घाला.
मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवा.
वेलची पूड, काजू-बदाम घालून गरमागरम वाढा.