फोटो सौजन्य : ANI
वेलिंग्टनमध्ये अभिषेक शर्माने न्यूझीलंडविरुद्ध झंझावाती खेळी केली. अभिषेक शर्माने अवघ्या 35 चेंडूंमध्ये शतक पूर्ण केले.
फोटो सौजन्य : ANI
या खेळीसह अभिषेक शर्माने विदेशात सर्वात जलद शतक झळकावण्याचा विक्रम केला आहे.
फोटो सौजन्य : ANI
अभिषेक शर्माने आपल्या खेळीत 11 षटकार आणि 9 चौकार ठोकत 38 चेंडूंमध्ये 113 धावा केल्या. या खेळीमुळे अभिषेकने अनेक विक्रम रचले.
फोटो सौजन्य : ANI
अभिषेक शर्माने 35 किंवा त्यापेक्षा कमी चेंडूंमध्ये दोन टी20 आंतरराष्ट्रीय शतके करणारा तो एकमेव फलंदाज ठरला.
फोटो सौजन्य : ANI
अभिषेकने दिल्लीत अफगाणिस्तानविरुद्ध 30 चेंडूंमध्ये शतक केले होते. पण आता त्याने न्यूझीलंडमध्ये सर्वात जलद शतक झळकावले आहे.
फोटो सौजन्य : ANI
अभिषेक शर्माने सर्वाधिक टी20 शतकांचा विराट कोहलीचा विक्रमही मोडला. अभिषेकने टी20 क्रिकेटमध्ये 11 शतके केली आहेत. तर विराटच्या नावावर 10 शतके आहेत.
फोटो सौजन्य : ANI