दिवाळीचा गोडवा वाढवणारे अनारसे! जाणून घ्या बनवण्याची खास पद्धत
तांदूळ रोज भिजत ठेवा, चौथ्या दिवशी ते सुती कपड्यावर हलके वाळवा आणि मग बारीक पिठासारखे वाटून घ्या.
तांदूळ रोज भिजत ठेवा, चौथ्या दिवशी ते सुती कपड्यावर हलके वाळवा आणि मग बारीक पिठासारखे वाटून घ्या.
आवडीनुसार किसलेला गूळ आणि १ चमचा तूप घालून पीठ चांगले मळून घ्या.
मळलेले पीठ प्लास्टिकच्या डब्यात किंवा भांड्यात किमान ३ ते ४ दिवस व्यवस्थित मुरू द्या
पिठाचे छोटे गोळे करून, खसखशीवर ठेवून हाताने गोल व पातळ अनारसे थापून घ्या.
तेल गरम करून, खसखस असलेली बाजू वर ठेवून मंद आचेवर अनारसे तळा
सोनेरी रंग आला की बाहेर काढा व तेल निथळू द्या; तुमचे कुरकुरीत अनारसे तयार आहेत!