फोटो सौजन्य : ANI
अभिषेक शर्माने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात फलंदाजीला आल्यावर पहिल्याच चेंडूवर मॅट हेन्रीला शानदार षटकार ठोकला.
फोटो सौजन्य : ANI
न्यूझीलंडचा अनुभवी गोलंदाज मॅट हेन्रीच्या पहिल्या षटकातील शेवटच्या चेंडूवर अभिषेकने कव्हरच्या वरून अप्रतिम शॉट मारला.
फोटो सौजन्य : ANI
या षटकारासह अभिषेक शर्मा आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर सर्वाधिक 7 वेळा षटकार मारणारा जगातील पहिला फलंदाज ठरला आहे.
फोटो सौजन्य : ANI
अभिषेकने अफगाणिस्तानच्या शफिकुल्लाहला (6 षटकार) मागे टाकून अव्वल स्थान पटकावले.
फोटो सौजन्य : ANI
आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये डावाच्या पहिल्याच षटकात सर्वाधिक षटकार मारण्याचा अनोखा विक्रमही आता अभिषेकच्या नावावर नोंदवला गेला आहे.
फोटो सौजन्य : ANI
टी20 क्रिकेटमध्ये पहिल्या चेंडूपासूनच गोलंदाजांवर हल्ला चढवण्याची अभिषेक शर्माची ही आक्रमक शैली पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे.
फोटो सौजन्य : ANI