९० च्या दशकातील 5 फॅशन ट्रेंड्स पुन्हा चर्चेत; Gen Z मध्ये  रेट्रो स्टाइलची क्रेझ!

बूटकट जीन्सची फॅशन पुन्हा लोकप्रिय

बेल-बॉटम पँट्सचा  रेट्रो अंदाज

बॅगी जीन्सचा  कम्फर्टेबल लूक

चौकडीच्या शर्ट्सचा  ग्रंज लूक

डेनिम जॅकेटचा  एव्हरग्रीन ट्रेंड

जुन्या फॅशनला आधुनिक रूप मिळत असून रेट्रो स्टाइल पुन्हा चर्चेत