फोटो सौजन्य : ANI
वेस्ट इंडिजचा कर्णधार शाई होपने आपल्या फलंदाजीने भारतीय गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं आहे. त्यामुळे त्याची चर्चा आहे.
फोटो सौजन्य : ANI
शाई होप किती श्रीमंत आहे? वेस्ट इंडिज क्रिकेटमधून किती पगार मिळतो आणि उत्पन्नाचे इतर स्रोत कोणते आहेत, हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
फोटो सौजन्य : ANI
माध्यमांच्या वृत्तानुसार, शे होपची अंदाजित एकूण संपत्ती अंदाजे 44 कोटी रुपये आहे. असा अंदाज असला तरी अधिकृत माहिती उपलब्ध नाही.
फोटो सौजन्य : ANI
उत्पन्नामध्ये क्रिकेट करार, टी20 लीग आणि ब्रँड एंडोर्समेंटमधून मिळणाऱ्या उत्पन्नाचा वाटा असण्याची शक्यता आहे.
फोटो सौजन्य : ANI
वेस्ट इंडिजकडून खेळणाऱ्या शाई होपच्या पगारात बोर्ड करार आणि सामना शुल्काचा समावेश असतो. त्याचा वार्षिक पगार अंदाजे 2.6 कोटी आहे.
फोटो सौजन्य : ANI
शाई होप कॅरिबियन प्रीमियर लीगमध्येही खेळतो. या लीगमधून त्याची कमाई प्रति सीझन सुमारे अंदाजे 8.8 दशलक्ष असेल, असा अंदाज आहे.
फोटो सौजन्य : ANI
शाई होप इंडियन प्रीमियर लीगमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळला आहे. आयपीएल 2024 मध्ये दिल्ली कॅपिटल्सने त्याला 7.5 दशलक्ष रुपयांना विकत घेतले.
फोटो सौजन्य : ANI
ब्रँड एंडोर्समेंट हे देखील खेळाडूंसाठी उत्पन्नाचे एक साधन आहे. शाई होप 'एसएस' या क्रिकेट उपकरणे बनवणाऱ्या कंपनीशी संबंधित आहे.
फोटो सौजन्य : ANI