फोटो सौजन्य : ANI
तीन वेळा टी20 विश्वचषक चॅम्पियन असलेल्या भारतीय संघाने या फॉरमॅटमध्ये एक नवीन टप्पा गाठला आहे.
फोटो सौजन्य : ANI
भारतीय संघाने टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 2000 षटकार ठोकले आहेत.
फोटो सौजन्य : ANI
वेस्ट इंडिजविरुद्धच्या चौथ्या टी20 सामन्यात संजू सॅमसनने मारलेल्या षटकाराच्या जोरावर भारतीय संघाने हा टप्पा गाठला.
फोटो सौजन्य : ANI
टी20 फॉरमेटमध्ये षटकारांचा विक्रम करणारा भारत हा वेस्ट इंडिजनंतरचा दुसरा संघ ठरला आहे.
फोटो सौजन्य : ANI
अभिषेक शर्मानेही सर्वाधिक षटकारांचा नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे.
फोटो सौजन्य : ANI
अभिषेकने चौथ्या सामन्यात फक्त एक षटकार मारला, यासह टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एका वर्षात सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज ठरला.
फोटो सौजन्य : ANI
अभिषेक शर्माने या वर्षातील 69 वा षटकार मारला आणि माजी कर्णधार सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला. सूर्याने 2022 मध्ये 68 षटकार मारले होते.
फोटो सौजन्य : ANI