सेदिकुल्ला अटलने इतिहास रचला, शतकी खेळी करणारा पहिला अफगाण फलंदाज 

फोटो सौजन्य :  Afghanistan cricket Twitter

बांगलादेशविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्याच्या अखेरच्या डावात अफगाण फलंदाज सेदिकुल्ला अटलने शतक झळकावले. 

फोटो सौजन्य :  Afghanistan cricket Twitter

बांगलादेशने विजयासाठी ठेवलेल्या 479 धावांचा पाठलाग करताना सेदिकुल्ला अटलने उल्लेखनीय झुंजार खेळी करत पहिले शतक झळकावले.

फोटो सौजन्य :  Afghanistan cricket Twitter

अटल कसोटी क्रिकेटच्या इतिहासात चौथ्या डावात शतक झळकावणारा पहिला अफगाण खेळाडू ठरला.

फोटो सौजन्य :  Afghanistan cricket Twitter

वेगवान गोलंदाज हसन महमूदच्या गोलंदाजीवर एक जोरदार पुल शॉट मारून आपले ऐतिहासिक पहिले शतक पूर्ण केले.

फोटो सौजन्य :  Afghanistan cricket Twitter

सेदिकुल्ला अटल 332 चेंडूंचा सामना करत 9 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 111 धावा करून बाद झाला.

फोटो सौजन्य :  Afghanistan cricket Twitter

या सामन्यापूर्वी सेदिकुल्ला अटलची कसोटी कारकीर्द अगदी सामान्य होती. त्याने आपल्या मागील दोन कसोटी सामन्यांमध्ये एकूण फक्त 62 धावा केल्या होत्या.

फोटो सौजन्य :  Afghanistan cricket Twitter