Home नवरात्रौत्सव Women Entrepreneur : नवरात्रीत महिला उद्योजिकांची भरारी, स्वावलंबी होण्याचा निर्धार

Women Entrepreneur : नवरात्रीत महिला उद्योजिकांची भरारी, स्वावलंबी होण्याचा निर्धार

0
Women Entrepreneur : नवरात्रीत महिला उद्योजिकांची भरारी, स्वावलंबी होण्याचा निर्धार
women entrepreneur

मुंबई : आजकालच्या आधुनिक आणि तंत्रज्ञानाच्या युगात महिला सगळ्याच बाबतीत पुढे जाताना दिसत आहेत. मग ते तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात असो, व्यवसायाचा क्षेत्रात असो, क्रीडा क्षेत्रात असो किंवा आणखी कोणत्याही क्षेत्रात असो महिलांनी सगळ्याच क्षेत्रात आपले नाव कमावले आहे. नवरात्रीचा सण म्हणजेच भक्ती, उत्साह आणि रंगाची उधळण. पण याच नवरात्रीला खूप मोठे महत्त्व देखील आहे. महाराष्ट्रात स्त्रियांना दुर्गेचा मान दिला जातो. नवरात्री या सणाला एक वेगळी बाजू पण आहे.(handemade)

https://www.prahaar.in/2026/10/06/planning-a-last-minute-train-journey-but-cant-get-a-ticket-this-railway-service-will-get-you-a-confirmed-ticket/

या सणांमध्ये कित्येक स्त्रीयांना स्वयंरोजगाराचा संधी शोधत असतात. मग ते देवीसाठी दागिने बनवणे , सजावटीसाठी वस्तू तयार करणे ,कपड्यावरती कलाकुसर करणे, हस्तकला , शिवणकाम , वेगवेगळे खाद्य पदार्थ बनवणे असो सगळ्यात बाबतीत स्त्रिया पुढे गेल्या आहेत. या सगळ्यामुळे ज्या गृहिणी आहेत त्यांना रोजगाराची संधी निर्माण झाली आहे. या स्वयंरोजगारामुळे स्त्रियांचा कौशल्याला वाव मिळाला असून कित्येक महिलांनी या क्षेत्रात आपले नाव कमवले आहे.(women entrepreneur)

आत्ताच्या आधुनिक जगात लोक हॅन्डमेड (handemade ) गोष्टींना जास्त प्रतिसाद देत असलयाचे दिसून येत. croshet, fabric design ,handemade jewellery, handemade home decor अशा विविध गोष्टींसाठी बाजारात खूप मागणी वाढत आहेत. आणि त्यामुळे नवरात्रीचा काळात स्त्रीयांना रोजगाराचा वेगवेगळ्या संधी मिळताना दिसून येत आहेत.या वस्तूंची online market मध्ये सुद्धा मागणी वाढली आहे. त्यांचा कौशलयाला बाजारपेठ मिळून देण्यात यश मिळाले असून त्या आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी झाल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here