फोटो सौजन्य : ANI
टीम इंडियाचा सलामीवीर यशस्वी जयस्वालने आता विकेटकीपिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.
फोटो सौजन्य : ANI
रणजी ट्रॉफी सामन्यांमध्ये मुंबईकडून विकेटकीपिंग करताना दिसेल.
फोटो सौजन्य : ANI
मुंबईचा कर्णधार सिद्धेश लाडने सांगितले की, यशस्वी जयस्वाल रणजी ट्रॉफीत विकेटकीपिंग करेल आणि कदाचित टीम इंडियासाठीही हे काम करेल.
फोटो सौजन्य : ANI
यशस्वी जयस्वालला विकेटकीपिंग करण्याची गरज का वाटली?असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.
फोटो सौजन्य : ANI
यशस्वीला हे पक्कं माहिती आहे की, भारतीय संघात टिकून राहायचे असेल, तर केवळ फलंदाजी करून चालणार नाही. इतर कौशल्ये देखील विकसित करावी लागतील.
फोटो सौजन्य : ANI
इशान किशन, ऋषभ पंत, ध्रुव जुरेल आणि केएल राहुल हे सर्व यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून संघाचा भाग आहेत. यशस्वी जयस्वालने आता हाच मार्ग अवलंबला आहे.
फोटो सौजन्य : ANI