नमन धीरने पदार्पणातच 3 विकेट घेत नोंदवला विक्रम, अशी कामगिरी पहिला फिरकी गोलंदाज

फोटो सौजन्य :  ANI

युवा अष्टपैलू खेळाडू नमन धीरने वेस्ट इंडिजविरुद्ध सामन्यातून टी20 आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. 

फोटो सौजन्य :  ANI

नमन धीरने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात उत्कृष्ट गोलंदाजी करत तीन बळी घेऊन इतिहास रचला.

फोटो सौजन्य :  ANI

नमन धीरने 4 षटकं टाकत 31 धावा देऊन 3 बळी घेतले.  यासह पहिल्या टी20 सामन्यात भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज म्हणून उदयास आला.

फोटो सौजन्य :  ANI

भारतीय क्रिकेटच्या इतिहासात आपल्या टी20 पदार्पणात तीन बळी घेणारा पहिला ऑफ स्पिनर ठरला.

फोटो सौजन्य :  ANI

कोणत्याही भारतीय फिरकीपटूने मायदेशात आपल्या टी20 पदार्पणात तीन किंवा अधिक बळी घेतले नव्हते.

फोटो सौजन्य :  ANI

टी20 आंतरराष्ट्रीय पदार्पणात तीन किंवा त्याहून अधिक बळी घेणाऱ्या भारतीय फिरकीपटूंची यादी खूपच छोटी आहे. 

फोटो सौजन्य :  ANI

प्रज्ञान ओझाने बांगलादेशविरुद्ध 21 धावा देत 4 विकेट, अक्षर पटेलने झिम्बाब्वेविरुद्ध 17 धावा देत 3 विकेट आणि नमन धीरने विंडीजविरुद्ध तीन विकेट घेतले. 

फोटो सौजन्य :  ANI