Home फोटो गॅलरी Jio चं खास रिचार्ज, 200 जीबी डेटा आणि 90 दिवसांची मुदत

Jio चं खास रिचार्ज, 200 जीबी डेटा आणि 90 दिवसांची मुदत

0
Jio चं खास रिचार्ज, 200 जीबी डेटा आणि 90 दिवसांची मुदत
Jio
जिओच्या 899 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये 35100 रुपये किमतीचे गुगल जेमिनी प्रोचे सब्सक्रिप्शन 18 महिने अगदी मोफत मिळते. (Photo: Jio)
Jio (1)
जिओ स्पेशल बेनेफिट्स अंतर्गत जिओ हॉटस्टार मोबाईल सब्सस्क्रिप्शन मिळते. तसेच जिओ एआय क्लाउडसह 50 जीबी स्टोरेज मोफत मिळतं. (Photo: Jio)
Jio (2)
जिओच्या 899 रुपयांच्या रिचार्ज प्लानमध्ये 200जीबी डेटा मिळतो. तसेच या प्लानसह रोज 2जीबी डेटा एक्सेस मिळतो. (Photo: Jio)
Jio (3)
जिओचा एक खास रिचार्ज प्लान 899 रुपयांना मिळतो. यात खूप सारे बेनेफिट्स आहेत. यात 90 दिवसांची मुदत मिळते. अनलिमिटेड कॉलिंग मिळते. तसेच रोमिंगकही आहे. तसेच 100 एसएमएस मिळतात. (Photo: Jio)

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here