नवरात्रीच्या ९ दिवसांत स्वतःला लावा 'या' ९ सवयी

शरीरातील पाण्याचे प्रमाण योग्य राखण्याला प्राधान्य द्या

रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवा.

मनःशांतीसाठी रक्तदाब तपासा.

दीर्घ श्वासोच्छ्वासाचा सराव करा.

दररोज रात्री ७-९ तास शांत झोप घेण्याचे ध्येय ठेवा.

वजन आणि शारीरिक रचनेवर लक्ष ठेवा.

सात्विक आहारासोबत शरीराला पोषण देणारे पदार्थ खा.

राग आणि नकारात्मकतेवर नियंत्रण ठेवा.

नियमित व्यायाम करा, मोबाईलचा कमीत कमी वापर करा.