'शुभमन गिल वनडेत 10 द्विशतके झळकावेल'

फोटो सौजन्य :  ANI

शुभमन गिल सध्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे. भारतीय कर्णधाराने वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत हे दाखवून दिले.

फोटो सौजन्य :  ANI

शुभमन गिलने पहिल्या सामन्यात शतक आणि दुसऱ्या सामन्यात द्विशतक झळकावले.

फोटो सौजन्य :  ANI

गुवाहाटी एकदिवसीय सामन्यात शुभमनने 223 धावांची नाबाद खेळी केली.

फोटो सौजन्य :  ANI

हा खेळाडू आपल्या कारकिर्दीच्या अखेरपर्यंत किती द्विशतके झळकावू शकतो, याबाबत माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने भाकीत वर्तवलं आहे.

फोटो सौजन्य :  ANI

मोहम्मद कैफने शुभमन गिलचे कौतुक करत म्हटले आहे की, तो आपल्या कारकिर्दीच्या अखेरपर्यंत 10 द्विशतके करेल.

फोटो सौजन्य :  ANI

गिलने आधीच दोन द्विशतके केली आहेत आणि कैफच्या मते, तो आणखी आठ द्विशतके करण्याच्या उंबरठ्यावर आहे. 

फोटो सौजन्य :  ANI