ऐश्वर्या रायच्या सौंदर्याची सोशल मीडियावर भूरळ, पॅरिस फॅशन वीकचे फोटो Viral

फोटो सौजन्य :  इन्स्टाग्राम

ऐश्वर्या राय बच्चनने नुकताच पॅरिस फॅशन वीकमध्ये सहभाग घेतला होता. 

फोटो सौजन्य :  इन्स्टाग्राम

ऐश्वर्या राय बच्चनने तेथील काही पडद्यामागील फोटो पोस्ट केले आहेत.

फोटो सौजन्य :  इन्स्टाग्राम

हे फोटो ग्लॅम रूममधील आहेत, जिथे ती तयार होताना दिसत आहे.

फोटो सौजन्य :  इन्स्टाग्राम

फोटोमध्ये ती ग्लॅम रूममध्ये काळ्या रंगाचा सिल्कचा गाऊन घालून बसलेली दिसत आहे. 

फोटो सौजन्य :  इन्स्टाग्राम

ऐश्वर्याच्या हातात एक पंखा आहे. ज्यावर लॉरिअलची प्रसिद्ध टॅगलाइन I'm Worth It लिहिलेली आहे.

फोटो सौजन्य :  इन्स्टाग्राम

या फोटोंमध्ये ऐश्वर्याने तोच मखमली गाऊन परिधान केला आहे, जो तिने पॅरिस फॅशन वीकमध्ये रॅम्प वॉकचा समारोप करताना घातला होता.

फोटो सौजन्य :  इन्स्टाग्राम

ऐश्वर्या रायने तयारी झाल्यानंतर शेवटी डोक्यावर मुकुट घातला होता.

फोटो सौजन्य :  इन्स्टाग्राम

बीटीएस फोटो समोर येताच चाहत्यांनी ऐश्वर्यावर कौतुकाचा वर्षाव सुरू केला.

फोटो सौजन्य :  इन्स्टाग्राम