फोटो सौजन्य : ANI
भारतीय क्रिकेटचा वंडरकिड असलेल्या 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीने आणखी एक मैलाचा दगड गाठला आहे.
फोटो सौजन्य : ANI
उदयोन्मुख ताऱ्यांना ओळख देणाऱ्या 'टाइम' मासिकाच्या 'TIME 100 Next 2026' यादीत त्याचा समावेश करण्यात आला आहे.
फोटो सौजन्य : ANI
टाईम मॅगझिनने वैभवचा 'फेनोम' श्रेणीत समावेश केला आहे.
फोटो सौजन्य : ANI
वैभव सूर्यवंशी हा भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा सर्वात तरुण खेळाडू देखील आहे.
फोटो सौजन्य : ANI
2024 च्या आयपीएल लिलावात वयाच्या 13 व्या वर्षी राजस्थान रॉयल्सने करारबद्ध केल्यावर वैभव इतिहासातील सर्वात तरुण खेळाडू ठरला.
फोटो सौजन्य : ANI
वैभव सूर्यवंशीने आयपीएलमध्ये पदार्पण केले आणि पुढच्या पर्वात शतक झळकावणारा सर्वात तरुण फलंदाज बनून इतिहास रचला.
फोटो सौजन्य : ANI