किचनमध्ये छोटे झुरळ दिसतायत? या सोप्या उपायांनी मिळवा कायमची सुटका
अन्न उघडे ठेवू नका भाज्या, धान्य, बिस्किटे किंवा इतर खाद्यपदार्थ उघडे ठेवण्याऐवजी हवाबंद डब्यात ठेवा.
किचनचे कोपरे स्वच्छ करा गॅसच्या मागे, फ्रिजखाली आणि कपाटांच्या कोपऱ्यात अन्नाचे कण साचू शकतात. या जागांची नियमित स्वच्छता करा.
कचरा वेळेवर बाहेर काढा किचनमधील ओला कचरा जास्त वेळ ठेवू नका. किचन दररोज स्वच्छ करा.
झुरळांची संख्या जास्त असल्यास बाजारात मिळणारे कॉकरोच ट्रॅप किंवा जेल योग्य पद्धतीने वापरा.
वारंवार झुरळे दिसत असतील किंवा संख्या वाढत असेल तर व्यावसायिक कीटक नियंत्रणाची मदत घेणे योग्य ठरू शकते.