फोटो सौजन्य : पिंटरेस्ट
१. तिखट-मसालेदार अन्न : रात्री मसालेदार खाल्ल्याने ॲसिडिटी आणि छातीत जळजळ होते
फोटो सौजन्य : पिंटरेस्ट
२. तळलेले पदार्थ : भजी-समोसे पचायला वेळ लागतो, ज्यामुळे पोटात जडपणा येतो.
फोटो सौजन्य : पिंटरेस्ट
३. चॉकलेट : यात कॅफिन असल्याने मेंदू ॲक्टिव्ह राहतो आणि झोप उडते.
फोटो सौजन्य : पिंटरेस्ट
४. गोड पदार्थ : साखरेची पातळी वाढल्याने शरीराला शांतता मिळत नाही.
फोटो सौजन्य : पिंटरेस्ट
५. चहा-कॉफी : कॅफिनमुळे रात्री गाढ आणि शांत झोप येत नाही.
फोटो सौजन्य : पिंटरेस्ट
फोटो सौजन्य : पिंटरेस्ट
७. आंबट फळे : टोमॅटो किंवा संत्र्यामुळे रात्री ॲसिडिटीचा त्रास वाढू शकतो.
फोटो सौजन्य : पिंटरेस्ट
८. पॅकबंद स्नॅक्स : चिप्समधील जास्त मिठामुळे रात्री वारंवार तहान लागून झोप मोडते.
फोटो सौजन्य : पिंटरेस्ट