वजन कमी करायचंय? जिमला न जाता घरच्या घरी करा या एक्सरसाइज!

 जम्पिंग जॅक्स  याने संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो. दररोज 30-60 सेकंदांचे 3 सेट करा.

 हाय नीज  जागेवर धावताना गुडघे छातीपर्यंत उचला. कॅलरी बर्न करण्यासाठी उत्तम.

 स्क्वॅट्स  मांड्या, कंबर आणि पाय मजबूत होतात. 15-20 रिप्सचे 3 सेट करा.

  ब्रिस्क वॉकिंग  रोज 30 मिनिटे वेगाने चालल्यास वजन कमी होण्यास मदत होते.

 माउंटन क्लाइंबर्स  पोटावरील चरबी कमी करण्यासाठी प्रभावी.  30 सेकंदांचे 3 सेट करा.

प्लँक कोअर   स्टॅमिना वाढवण्यासाठी 20-60 सेकंद होल्ड करा.

टीप- व्यायामासोबत योग्य आहार वजन कमी करण्यासाठी मदत करते.

वजन कमी करण्यासाठी रोज किमान २० मिनिटे व्यायाम करा.