काळवंडलेल्या काखेसाठी करा हे सोपे उपाय!
वारंवार शेव्हिंग, घर्षण , डेड स्किनचा थर, जास्त घाम येणे, काही डिओडरंट्समधील रसायने या मुळे काख काळी पडते.
नियमित एक्सफोलिएशन करा
आठवड्यातून 1-2 वेळा स्क्रब वापरा. यामुळे डेड स्किन निघून त्वचा उजळ दिसते.
बटाटा आणि मधचा रस लावा
बटाट्यात नैसर्गिक ब्लीचिंग गुणधर्म असतात. 10-15 मिनिटे लावून ठेवा आणि नंतर धुवा.
काकडीचा वापर करा
काकडी त्वचेला थंडावा देते त्यामुळे दररोज काहि मिनिचे काकडी चोळल्याने टॅनिंग कमी होते.
अॅलोवेरा जेल लावा
अॅलोवेरा त्वचा शांत करते आणि पिग्मेंटेशन कमी करण्यास मदत करू शकते. रात्री झोपण्यापूर्वी लावा.
सैल आणि कॉटनचे कपडे घाला
घर्षण कमी झाल्यास त्वचा अधिक काळवंडण्यापासून वाचू शकते.
हार्श डिओडरंट्स टाळा
अल्कोहोलयुक्त किंवा तीव्र सुगंध असलेली उत्पादने त्वचेला त्रास देऊ शकतात.
कधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा?
काख अचानक खूप काळी होत असेल, खाज किंवा जाडसर त्वचा दिसत असेल तर त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या.
नियमित काळजी आणि योग्य सवयींमुळे काखेचा रंग सुधारू शकतो.
Click Here