पावसाळ्यात कोणता रेनकोट घ्यावा?
जाणून घ्या रेनकोटचे 8 लोकप्रिय प्रकार!
Poncho Raincoat-
सैलसर डिझाइन, डोक्यावर हुड
Trench Raincoat-
स्टाईल आणि संरक्षण यांचा परफेक्ट मेळ
Rain Jacket
हलके आणि आरामदायी
Full-Length Raincoat-
मुसळधार पावसातही संपूर्ण संरक्षण
Outdoor Raincoat-
ट्रेकिंग आणि
ॲ
डव्हेंचरसाठी खास
Breathable Raincoat-
घाम कमी, आराम जास्त
Waterproof Suit-
रेनकोट + रेनपॅन्ट्स
Packable Raincoat-
फोल्ड करून सहज बॅगेत ठेवता येतो
स्टाईल, आराम आणि संरक्षण या तिन्ही गोष्टींचा विचार करून खरेदी करा रेनकोट!
Click Here