आजच्या काळात कॉलेज, नोकरीची ठिकाणे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून नातेसंबंध निर्माण होतात. अशा वेळी भावनिक फसवणूक, दबाव किंवा चुकीच्या हेतूने होणाऱ्या वागणुकीपासून सावध राहणे आवश्यक आहे. प्रत्येकाने परस्पर सन्मान, विश्वास आणि योग्य माहितीच्या आधारावरच नातेसंबंध पुढे नेणे गरजेचे आहे.
हिंदू मुलींना फसवून प्रेमाच्या जाळ्यात ओढायचे, त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवून त्याचे व्हिडीओ शूटिंग करायचे आणि त्याद्वारे तिला ब्लॅकमेल करायचे. निकाह करण्यासाठी तिचे बलपूर्वक धर्मांतर करायचे, तिच्याद्वारे अनेक मुले जन्माला घालायची, अशा पद्धतीचे लव्ह जिहादचे जाळे संपूर्ण भारतात पसरले आहे. आजतागायत देशभरात अशा स्वरूपाच्या हजारो तक्रारी पोलीस ठाण्यात प्रवीष्ट करण्यात आल्या आहेत. लाखो हिंदू मुली या षडयंत्राला बळी पडून आपले सर्वस्व गमावून बसल्या आहेत. ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळाडूंपासून, आयएएस ऑफिसर्स, डॉक्टर्स, वकील, अभिनेत्रीसुद्धा आहेत.
https://prahaar.in/2026/06/11/pm-modi-praise-indian-olyampic-players/
लव्ह जिहादला बळी पडलेल्या मुलींना नंतर आखाती देशांमध्ये विकले जाते, त्यांचा आतंकवादी कारवायांसाठी वापर केला जातो किंवा त्यांच्या अवयवांची तस्करी केली जाते असेही सप्रमाण सिद्ध झाले आहे. या सर्वांना विरोध करणाऱ्या मुलींचे मृतदेह पुढे सुटकेसमध्ये, फ्रीजमध्ये, रस्त्यालगत सापडतात. अशी कितीतरी प्रकरणे महाराष्ट्रातही घडली आहेत. लव्ह जिहादची भयावहता दर्शवणारा ‘दि केरला स्टोरी’ आणि त्याचा सिक्वेल असे दोन चित्रपट येऊन गेले. लव्ह जिहादला बळी पडलेल्या मुलींची आपबिती सांगणारे अनेक व्हिडीओज आज युट्यूबवर उपलब्ध आहेत.
लव्ह जिहादचा धोका ओळखून उत्तर प्रदेश सरकारने सर्वप्रथम राज्यात लव्ह जिहादविरोधी कायदा करून त्याद्वारे कारवाई सुरू केली. हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे महाराष्ट्रातही बलपूर्वक धर्मांतरबंदी कायदा करण्यात आला. लव्ह जिहाद नावाच्या धर्मांध षडयंत्रामध्ये केवळ तरुण मुलेच नाहीत, तर मुलीही सहभागी असल्याचे ‘दि केरला स्टोरी’ चित्रपटातून आपण पाहिले, आता त्याचा प्रत्यक्ष पुरावा समोर आला आहे.
उत्तर प्रदेशमधील शामली जिल्ह्यातील एका कोट्यधीश व्यावसायिकाला एका मुसलमान जिम ट्रेनरने प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्याचे धर्मांतर केल्याचे प्रकरण नुकतेच समोर आले आहे. शामली जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष देवराज मलिक हे जिल्ह्यातील एक नावाजलेले प्रसिद्ध व्यावसायिक आहेत. त्यांचा एकुलता एक मुलगा आयुष मलिक याने बी-फार्माचे शिक्षण घेतले आणि तो स्वतःचे मेडिकल चालवत आहे. ५ वर्षांपूर्वी त्याने राहत्या ठिकाणाजवळील ‘कुरेशी प्लस’ नावाच्या जिममध्ये जाण्यास सुरुवात केली.
https://prahaar.in/2026/06/11/will-ration-card-holders-receive-food-grains-after-june-15/
कोट्यधीश असलेल्या आयुषला तेथील जिम ट्रेनर चांदणी कुरेशी हिने प्रेमाच्या जाळ्यात ओढले. ४ वर्षांपूर्वी तिने छुप्या पद्धतीने त्याचे धर्मांतर करून ‘रहेमान’ असे नाव ठेवले आणि त्याच्याशी निकाह केला. याबाबत आयुष याच्या घरच्यांना काहीच कल्पना नव्हती. मागील ६ महिन्यांपासून आयुषच्या वागण्यात अचानक परिवर्तन जाणवू लागले. त्याने दाढी वाढवली, कुर्ता पायजमा आणि डोक्यावर गोल टोपी घालून तो दुकानात बसू लागला इतकेच नव्हे तर मशिदीत जाऊन दिवसातून पाच वेळा नमाज पढू लागला.
या संदर्भातील व्हिडीओज सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर हिंदू संघटनांनी जिम ट्रेनर चांदणी कुरेशीच्या घरासमोर निदर्शने केली. आयुषचे वडील देवराज मलिक यांनी शनिवारी रात्री शामली पोलीस ठाण्यात धाव घेऊन चांदणी कुरेशी आणि तिच्या कुटुंबाच्या विरोधात तक्रार दाखल केली. त्याची दखल घेत पोलिसांनी चांदणी आणि तिच्या घरातील सहा सदस्य, तीन मौलवी यांच्याविरोधात जबरदस्तीने धर्मांतर करणे, खंडणी उकळणे आणि जीवे मारण्याची धमकी देणे या गुन्ह्याखाली गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. ज्या भारतभूमीत पूर्वी सोन्याचा धूर निघत होता, अशा समृद्ध आणि सुखसंपन्न भारतात यवनी आक्रमक आले आणि त्यांनी भारताचे सारे वैभव लुटले, येथील पुरातन मंदिरे पाडली, त्यावर मशिदी उभारल्या, येथील संस्कृतीच्या खुणा पुसल्या, तलवारीच्या बळावर धर्मांतरे घडवून आणली. बायाबापड्यांवर अत्याचार केले, त्यांना जनानखान्यात डांबले. येथील शूरवीर योद्धांनी यवनी आक्रमकांचा कडाडून विरोध केला. पुढे आलेल्या इंग्रजांनीही भारताचे उरले-सुरले वैभव लुटले. घरादारांवर तुळशीपत्र ठेवून आपल्या देशभक्त क्रांतिकारकांनी त्यांना भारत सोडण्यास भाग पाडले.
https://prahaar.in/2026/06/11/maharashtra-monsoon-weather-alert-monsoon-progress-stalls-scorching-heat-persists-across-the-state-rain-fails-to-advance-due-to-this-reason/
सर्व प्रकारच्या पारतंत्र्यापासून भारत मुक्त झाला, मात्र आपला धर्म वाढवण्याचे मनसुबे बाळगणारी धर्मांध पिलावळ आजसुद्धा या देशात वळवळते आहे. लव्ह जिहाद, थुंक जिहाद, लँड जिहाद, कॉर्पोरेट जिहाद यांसारखे अनेक जिहाद विविध क्षेत्रांत पाय रोवून बसले आहेत. मिळेल तिथे सावज शोधताहेत. हिंदूंचा वंशविच्छेद करण्यासाठी आणि आपला धर्म वाढवण्यासाठी त्यांनी लव्ह जिहादसारखे षडयंत्र आणले आहे, ज्याद्वारे भोळ्याभाबड्या हिंदू मुलींना जाळ्यात अडकवले जात आहे.
पालक आपल्या मुलीला प्रेमाने वाढवतात, तिला चांगले शिक्षण देतात आणि तिचे सुरक्षित व सुखी भविष्य घडावे अशी त्यांची इच्छा असते. वयात आल्यानंतर ती आपला जोडीदार स्वतः निवडते तेव्हा काही वेळा पालकांना स्वीकारणे कठीण जाते, पण योग्य संवादातून अनेक गोष्टी स्पष्ट होऊ शकतात. मात्र काही प्रसंगी तरुणी किंवा तरुण हे भावनिक फसवणूक, दिशाभूल किंवा चुकीच्या संबंधांमुळे अडचणीत येऊ शकतात. अशा वेळी संपूर्ण कुटुंबाला मानसिक त्रास होतो. त्यामुळे पालक आणि मुलांमध्ये विश्वास, संवाद आणि समजूतदारपणा असणे अत्यंत गरजेचे आहे. आजच्या काळात सोशल मीडिया आणि इतर माध्यमांमुळे संबंध अधिक जलद तयार होतात, त्यामुळे तरुणांनी कोणत्याही नात्यात घाई न करता योग्य विचार, सुरक्षितता आणि परस्पर सन्मान याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. तसेच पालकांनीही भीती किंवा संशयाऐवजी संवाद आणि मार्गदर्शनावर भर द्यावा. समाजातील प्रत्येक व्यक्तीने कोणत्याही प्रकारच्या शोषणापासून तरुणांचे संरक्षण करणे, तसेच कायद्याच्या चौकटीत राहूनच अशा प्रश्नांकडे पाहणे आवश्यक आहे.
https://prahaar.in/2026/06/11/fifa-world-cup-2026-good-news-for-indian-fans-where-can-you-watch-the-matches-and-what-is-the-subscription-fee-find-out-all-the-details/
पोटच्या मुलीला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेली, लाडाप्रेमाने वाढवलेली मुलगी कोणाच्या तरी फसव्या प्रलोभनांना फसते आणि आई-वडिलांना झुगारून धर्मपरिवर्तन करते, हे कोणत्याही आई-वडिलांच्या काळजावर घाव करणारेच आहे. मात्र आपली लाडकी मुलगी एका जिहादी संकटाला बळी पडली असून तिच्या आयुष्याची पुरती फरफट झाल्याचे ऐकून त्या आई-बापाचे हृदय पिळवटून निघते. देशभरातील अशा लाखो मुली या षडयंत्राला बळी पडल्या आहेत. माध्यमांसमोर येऊन आपली व्यथा मांडण्याचे धाडस सर्वांमध्ये नसते. त्यापैकी काही निमूटपणे अन्याय सहन करतात, तर काही कुंटणखाना हेच आपले घर मानून प्रतिदिन मरणयातना सहन करतात. लव्ह जिहादच्या षडयंत्रात आता धर्मांध मुलींचाही वापर केला जाऊ लागला आहे. महाविद्यालये, कॉर्पोरेट ऑफिसेस यांसारख्या ठिकाणी या आपले सावज शोधत असतात. श्रीमंत मुले हे त्यांचे प्राधान्य असते. याआधीही अशा प्रकारची प्रकरणे समोर आली आहेत. आज लव्ह जिहाद दारापर्यंत येऊन ठेपला आहे. उद्या तो आपल्या घरातही येऊ शकतो; यासाठी प्रत्येक हिंदू मुलीनेच नव्हे, तर मुलांनी आणि त्यांच्या पालकांनी सतर्क राहायला हवे!
____जगन घाणेकर