Home ताज्या घडामोडी क्षुल्लक वादा वरून प्रियकराणे प्रियसीला केली मारहाण . . .

क्षुल्लक वादा वरून प्रियकराणे प्रियसीला केली मारहाण . . .

0
क्षुल्लक वादा वरून प्रियकराणे  प्रियसीला केली  मारहाण  . . .
girl sefety

पुणे : पिंपरी चिंचवड मध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे . एका प्रियकराने आपल्या प्रियसीला एका कपड्या च्या दुकानात घुसून बेदम मारहाण करणारी घटना घडली आहे, माहिती नुसार प्रियकराला प्रियसीवर संशयअस ल्या मुळे त्याने रागा च्या भरात बेदम लाथ बुक्काने मारण्यची घटना समोर आली आहे ही घटना दुकानात असलेल्या सिटीविव्ही मध्ये कैद झाली आणि सध्या सोशल मीडिया वर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे . पोलिसाना ह्या घाटेने ची माहिती मिळता मारहाण करणाऱ्या प्रियकराळा ताब्यात घेतळ .

https://prahaar.in/2026/05/28/twisha-sharma-case-big-action-after-7-hours-of-interrogation-mother-in-law-giribala-singh-arrested-cbi-investigation-in-full-swing/

परंतु प्रियसिने कोणतीही तक्रार करणार नाही अस सांगितल . मात्र, इतका गंभीर प्रकार घडून आणि अमानुष मारहाण सहन करूनही संबंधित तरुणीने आपल्या प्रियकराविरोधात पोलिसांत कोणतीही तक्रार देण्यास साफ नकार दिला आहे. हा आमचा अंतर्गत वाद असल्याचे सांगत तिने कारवाई करण्यास नकार दिला असला, तरी या घटनेबाबत नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here