सांगली : संगीतकार, गीतकार पलाश मुच्छल याला आपण ओळखतो ते म्हणजे स्मृती मंधाना आणि पलाश यांच्या अफेरमुळे, स्मृती आणि पलाश यांचं नोव्हेंबर मध्ये लग्न होणार होत, हळदी झाली होती, संगीत झालं होत, लग्नाचा मुहूर्त देखील ठरला होता. परंतु ऐन वेळी पलाश काळ्या कारनाम्याने स्मृतीचे डोळे उघडले आणि लग्न तिथेच मोडले. यानंतर अनेक आरोप-प्रत्यारोप झाले, गीतकार आणि संगीतकार पलाशची ओळख ‘प्ले बॉय’ म्हणून झाली. त्यानंतर त्याच्या पूर्वीच्या अनेक अफेर्सच्या बातम्या पसरल्या होत्या.
https://prahaar.in/2026/05/05/after-the-formation-of-bjp-governments-in-odisha-2024-and-delhi-2025-the-ayushman-bharat-scheme-has-been-implemented-there-now-preparations-for-implementing-this-scheme-in-west-bengal-are-in-t/
पलाशवर सांगली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मंधाना हिचा बालमित्र विज्ञान प्रकाश माने यांनी त्याच्याविरोधात जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार सांगली पोलीस ठाण्यात दिली आहे. २२ नोव्हेंबर २०२५ रोजी घडलेल्या या प्रकरणानंतर मुच्छल विरोधात अट्रोसिटीच्या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
https://prahaar.in/2026/05/05/big-news-eds-lookout-notice-against-kolkata-dcp/