Home राशिभविष्य दैनंदिन राशिभविष्य दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ५ डिसेंबर २०२६

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ५ डिसेंबर २०२६

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ५ डिसेंबर २०२६
Daily Horoscope

पंचांग

आज मिति वैशाख कृष्ण चतुर्थी शके १९४८ . चंद्र नक्षत्र ज्येष्ठा.योग शिव चंद्र राशी वृश्चिक ,भारतीय सौर १५ वैशाखशके १९४८. मंगळवार, दिनांक ५ डिसेंबर २०२६.सूर्योदय ०६.०८ , सूर्यास्त ०७.०२ चंद्रोदय १०.२१ पीएम , चंद्रास्त ०८.२६ एएम, राहू काळ ०३.४८ ते ०५.२५ अंगारक चतुर्थी,चंद्रोदय-२२;१९,वृद्धी तिथी

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)

 

 मेष : दिवस मजेत जाईल

 

 

 वृषभ : व्यवसायिक जुनी येणी वसूल होतील

 

 

 मिथुन : कोणाच्याहि वादविवादात पडू नका

 

 

 कर्क : जुने मित्र भेटल्यामुळे आनंद व उत्साह वाढेल

 

 

 सिंह : नोकरीत अधिकार वाढतील

 

 

 कन्या : वाद-विवाद टाळणे महत्त्वाचे ठरेल

 

 

तूळ : नवीन हितसंबंध निर्माण होऊ शकतात

 

 

वृश्चिक : रखडलेली कामे मार्गी लावू शकाल

 

 

धनु : महत्त्वाची कामे पुढे ढकलावी

 

 

 मकर : आजचे काम उद्यावर ढकलू नका

 

 

 कुंभ : आठवणीत रमून जाईल

 

 

 मीन : कौटुंबिक सौख्य लाभेल