Home ब्रेकिंग न्यूज LIVE UPDATES : महानिकालाचा दिवस, जाणून घ्या कुठे काय झालं ?

LIVE UPDATES : महानिकालाचा दिवस, जाणून घ्या कुठे काय झालं ?

0
LIVE UPDATES : महानिकालाचा दिवस, जाणून घ्या कुठे काय झालं ?
election-update

नवी दिल्ली : साऱ्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरी या ५ राज्यांच्या विधानसभांसाठी मतदान झाले. मतमोजणी सुरू आहे. हळू हळू कल येत आहेत. काही राज्यांमध्ये पोटनिवडणुकाही घेण्यात आल्या. यात महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकांचा समावेश आहे. बारामतीत अजित पवारांच्या आणि राहुरीत शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागांवर पोटनिवडणूक झाली. बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनेत्रा अजित पवार तर राहुरीत भाजपचे अक्षय शिवाजीराव कर्डिले हे मुख्य उमेदवार आहेत. महायुतीचे हे दोन्ही उमेदवार पोटनिवडणुकीत बाजी मारण्याची शक्यता दिसत आहे.

https://prahaar.in/2026/05/04/sunetra-pawar-no-one-should-take-out-processions-or-throw-flowers-to-celebrate-victory-sunetra-pawars-emotional-appeal/

अपडेट : पोटनिवडणूक बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनेत्रा अजित पवार तर राहुरीत भाजपचे अक्षय शिवाजीराव कर्डिले आघाडीवर

https://prahaar.in/2026/05/04/rahuri-bypoll-election-2026-result-bjps-akshay-kardile-wins-single-handedly-decisive-lead-of-more-than-46-thousand-votes-at-the-end-of-the-eighth-round/

आसाम विधानसभा निवडणूक : भाजपची एकहाती सत्ता

https://prahaar.in/2026/05/04/baramati-bypoll-election-2026-result-sunetra-pawar-leading-by-26773-votes-in-the-first-round/

पश्चिम बंगालमध्ये भाजप आघाडीवर

https://prahaar.in/2026/05/04/excitement-surged-among-investors-as-election-trends-began-to-emerge/

नंदीग्राम : ममता बॅनर्जी पिछाडीवर, भाजपचे सुवेंदू अधिकारी आघाडीवर

तामिळनाडूत थलपती विजयचा पक्ष आघाडीवर

पुदुच्चेरीत ऑल इंडिया एनआर काँग्रेस आघाडीवर

केरळमध्ये काँग्रेसला आघाडी