१ मे महाराष्ट्र दिनी अमृता फडणवीसांचे ‘नमन तुला’हे गाणे रिलीज झाले आहे.या गाण्यातून छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यात आली आहे. या गाण्यात महाराष्ट्राचा मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख याचा एक खास कॅमिओ देखील आहे. ‘नमन तुला’ गाण्याच्या गायिका अमृता फडणवीस यांनी त्या गाण्यात नृत्यही केले आहे. अनु मलिक या गाण्याचे संगीतकार असून चैतन्य कुलकर्णी गीतकार आहेत.तर गाण्याचं दिग्दर्शन शक्ती हसिजा यांनी केलं आहे.
https://prahaar.in/2026/05/01/the-grand-finale-of-bigg-boss-marathi-season-6-became-the-highest-rated-event-of-2026/
Celebrating the pride and legacy of Swarajya through music on the occasion of Maharashtra Day.🚩
हे फक्त गीत नाही…
ही आपल्या स्वराज्याची गर्जना आहे! 🔥छत्रपती शिवाजी महाराजांना “नमन”
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🚩
Naman Tula Song Out Now
Watch now -… pic.twitter.com/EtpxtgOnH3
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) May 1, 2026