मुंबई : मुंबईत एका अभिनेत्रीला जबर मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या अभिनेत्रोचे डोळे सुजले तसेच दात पडले असून चेहऱ्यावर गंभीर जखमा देखील झाल्या आहेत, व्हिडीओ शेअर करत अभिनेत्रीने याची माहिती दिली आहे.
ही अभिनेत्री नेमकी आहे तरी कोण?
टीव्हीवर सुरू असलेल्या ‘एमटीव्ही स्पिल्टव्हिला’ १६ मधील ती स्पर्धक आहे. प्रित सिंग असं तिचं नाव आहे. हल्ल्यात प्रीतच्या चेहऱ्याला गंभीर जखमा झाल्या आहेत. या घटनेची माहिती मिळल्यापासून तिचे फॅन्स संतापले आहेत.
https://prahaar.in/2026/04/28/deepika-padukones-pregnancy-deepika-padukone-set-to-be-seen-performing-full-on-action-even-while-pregnant-excitement-surrounding-raka-intensifies/
प्रीतला मारहाण नक्की झाली कशी ?
मारहाण कोणी केली?
ती मुलगी एक इन्फ्लुएन्सर असून प्रीतने तिचा उल्लेख ‘सो कॉल्ड इन्फ्लुएन्सर’ असा केला आहे.उपस्थितांनी मध्यस्थी केल्यामुळे परिस्थिती लवकरच नियंत्रणात आली. नाहीतर आणखी हल्ला होण्याचा धोका होता, असे प्रीत म्हणाली. ‘मुंबई ही मुलींसाठी सर्वात सुरक्षित शहर आहे असं मी ऐकलं होत. तिथे मला असा अनुभव येईल असे मला वाटलं नव्हते’ असे प्रीतने पोस्ट मध्ये म्हटले आहे.
https://prahaar.in/2026/04/23/raja-shivaji-the-meeting-with-afzal-khan-and-the-scathing-criticism-in-raja-shivaji-what-exactly-has-riteish-depicted/
प्रीत सिंगला मित्रांकडून पाठिंबा
प्रीतच्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी आणि सहकाऱ्यांनी चिंता व्यक्त केलीय असून अनेक कलाकारांनी तिला पाठिंबा देत कारवाईची मागणी केली आहे.