Home राशिभविष्य दैनंदिन राशिभविष्य दैनंदिन राशीभविष्य, रविवार, २६ एप्रिल २०२६

दैनंदिन राशीभविष्य, रविवार, २६ एप्रिल २०२६

दैनंदिन राशीभविष्य, रविवार, २६ एप्रिल २०२६
Daily Horoscope

पंचांग

आज मिती वैशाख शुद्ध षष्ठी नंतर सप्तमी शके १९४८. चंद्र नक्षत्र पुनर्वसू. योग सुकर्मा . चंद्र राशी मिथुन. भारतीय सौर ६ वैशाख शके १९४८. रविवार दिनांक २६ एप्रिल २०२६. मुंबईचा सूर्योदय ०६.१३ मुंबईचा चंद्रोदय ११.००, मुंबईचा सूर्यास्त ०६.५९ मुंबईचा चंद्रास्त ००.४८ उद्याची राहू काळ १२.३६ ते ०२.१२.चांगला दिवस

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)

 

 मेष : आत्मविश्‍वास वाढवणार्‍या घटना घडतील

 

 

 वृषभ : घेतलेली कामे मनाप्रमाणे पार पडतील धनलाभ होईल

 

 

 मिथुन : सावधानतेने राहणे गरजेचे ठरेल

 

 

 कर्क : नोकरी व्यवसायातील प्रतिकूलतेवर मात करून पुढे जावे लागेल

 

 

 सिंह : आपली मते इतरांवर लादू नका होणारे वाद विवाद टाळा

 

 

 कन्या : कुटुंब परिवार तसेच मित्रमंडळींच्या वर्तुळात गैरसमज होऊ शकतात

 

 

तूळ : मैत्रीत व्यवहार किंवा व्यवहारात मैत्री यापासून अलिप्त राहा

 

 

वृश्चिक : आरोग्याच्या तक्रारी वाढू शकतात

 

 

धनु : नवीन कामांची आखणी कराल

 

 

 मकर : कोणावरही अति विश्वास ठेवणे घातक ठरू शकते

 

 

 कुंभ : कोणावरही अति विश्वास ठेवणे घातक ठरू शकते

 

 

 मीन : आपल्या क्षमतेनुसार जबाबदारी स्वीकारा