Home राशिभविष्य दैनंदिन राशिभविष्य दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, १५ एप्रिल २०२६

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, १५ एप्रिल २०२६

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, १५ एप्रिल  २०२६
Daily Horoscope

पंचांग

आज मिती चैत्र कृष्ण दशमी शके १९४८. चंद्र नक्षत्र श्रवण नंतर धनिष्ठा.योग साध्य नंतर शुभ .चंद्र राशी मकर. भारतीय सौर २५ चैत्र शके १९४८. बुधवार दिनांक १५ एप्रिल २०२६. मुंबईचा सूर्योदय ०६.२१ मुंबईचा चंद्रोदय ०३.३८ , मुंबईचा सूर्यास्त ०६.५५ मुंबईचा चंद्रास्त ०२.१८ राहू काळ ०९.३० ते ११.०४.प्रदोष,शिवरात्री,स्वामी समर्थ पुण्यतिथि, त्रयोदशी वर्ज

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)

 

 मेष : आपल्या व्यक्तीमत्त्वाचा प्रभाव पडेल

 

 

 वृषभ : रखडलेली कामे गतीमान होतील. धनलाभाचे योग

 

 

 मिथुन : बौद्धिक क्षेत्राला वाव मिळेल नोकरदारांना दिलासा मिळू शकतो

 

 

 कर्क : अपेक्षित गोष्टी साध्य होतील कामात उत्साह वाटेल

 

 

 सिंह : दैनंदिन कामे यशस्वीपणे पूर्ण करू शकाल

 

 

 कन्या : कोर्टकचेरी तसेच शेतीच्या कामात यश संभवते

 

 

तूळ : आर्थिक परिस्थिती उत्तम राहिल्याने खरे समाधान मिळेल

 

 

वृश्चिक : पत्रव्यवहार जपून करावा, देवदर्शना चे बेत साध्य होतील

 

 

धनु : महत्त्वाच्या कामात अडथळे येण्याची शक्यता

 

 

 मकर : कलाक्षेत्राला प्रोत्साहन मिळेल आपले कर्तुत्व सिद्ध करता येईल

 

 

 कुंभ : संगणक ,तांत्रिक शिक्षण घेणाऱ्यांना हा दिवस उत्तम राहील

 

 

 मीन : मनातील इच्छा पूर्ण करण्यात यश मिळेल