Home राशिभविष्य दैनंदिन राशिभविष्य दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, ०४ एप्रिल २०२६

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, ०४ एप्रिल २०२६

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, ०४ एप्रिल  २०२६
Daily Horoscope

पंचांग

आज मिती चैत्र शुद्ध त्रयोदशी शके १९४८. चंद्र नक्षत्र पूर्वा . योग वृद्धी. चंद्र राशी सिंह भारतीय सौर १४ चैत्र शके १९४८ . शनिवार दिनांक ३ एप्रिल २०२६. मुंबईचा सूर्योदय ०६.३० मुंबईचा चंद्रोदय ०४.३७ , मुंबईचा सूर्यास्त ०६.५३ मुंबईचा चंद्रास्त ०५.५७ उद्याची राहू काळ ०३.४७ ते ०५.२०,उत्तम दिवस

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)

 

 मेष : व्यवसाय धंद्यातील परिस्थिती चांगली राहील

 

 

 वृषभ : व्यक्तिगत भाग्योदय होतील

 

 

 मिथुन : नोकरीमध्ये अनुकूल परिस्थिती राहील

 

 

 कर्क : आपल्या कार्यक्षेत्रात आपल्या क्षमतेचा ही विचार करा

 

 

 सिंह : सकारात्मक बाजूकडे अधिक भर द्या

 

 

 कन्या : आरोग्याकडे लक्ष द्या

 

 

तूळ : हाती घेतलेल्या कामात मनाप्रमाणे यश मिळेल

 

 

वृश्चिक : इतरांच्या मताला उचित प्राधान्य द्या

 

 

धनु : काही अप्रिय निर्णय मनाविरुद्ध स्वीकारावे लागतील

 

 

 मकर : रोजच्या कामाला विलंब लागू शकतो

 

 

 कुंभ : नियोजन बदलावे लागेल

 

 

 मीन : आपली मते इतरांवर लादण्याचा प्रयत्न करू नका