Home राशिभविष्य दैनंदिन राशिभविष्य दैनंदिन राशीभविष्य, सोमवार २३ मार्च २०२६

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार २३ मार्च २०२६

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार २३ मार्च २०२६
Daily Horoscope

पंचांग

आज मिती चैत्र शुद्ध पंचमी शके १९४८ . चंद्र नक्षत्र कृतिका. योग विषकंभ चंद्र राशी वृषभ भारतीय सौर २चैत्र शके १९४७-४८. सोमवार दिनांक २३ मार्च २०२६. मुंबईचा सूर्योदय ०६.४० मुंबईचा चंद्रोदय ०९.३५ एएम मुंबईचा सूर्यास्त ०६.५० मुंबईचा चंद्रास्त ११.२३ पीएम ,राहू काळ ०८.११ ते ०९.४३ ,कृत्तिका वर्ज

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)

 

 मेष : वादविवादाला अधिक महत्त्व न देता कार्यरत रहा.

 

 

 वृषभ : नव्या संकल्पना राबविण्यात यश मिळू शकते.

 

 

 मिथुन : धनप्राप्ती चांगली होईल.

 

 

 कर्क : कुटुंबात तसेच आपल्या कार्यक्षेत्रात सावधगिरी बाळगा .

 

 

 सिंह : आर्थिक नियोजन करणे गरजेचे ठरेल.

 

 

 कन्या : कार्यमग्न रहा.

 

 

तूळ : प्रयत्न कमी पडू देऊ नका.

 

 

वृश्चिक : गेल्या काही काळात घेतलेल्या मेहनतीचे चीज होईल.

 

 

धनु : लहान मोठे आर्थिक व्यवहार सावधानतेने करा.

 

 

 मकर : हितशत्रू गुप्त शत्रू डोके वर काढू शकतात.

 

 

 कुंभ : आरोग्याची काळजी घ्या.

 

 

 मीन : कार्य सिद्धी चा आनंद मिळेल आर्थिक लाभ होतील.