नवी दिल्ली: पाकिस्तानविरुद्ध भारतीय लष्कराच्या कारवाईला आता अमेरिकेचे समर्थन मिळाले आहे. संयुक्त राष्ट्र अमेरिका म्हणजेच यूएसएच्या माजी राजदूत निक्की हेली या बाबतीत आपले मत मांडताना पाकिस्तानला कडक शब्दात उत्तर दिले आहे.
हेली यांनी भारताच्या या कारवाईला समर्थन देताना सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.
संयुक्त राष्ट्र अमेरिकेच्या माजी राजदूत निक्की हेली यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर लेटेस्ट पोस्ट केली आहे, दहशतवाद्यांनी एक हल्ला केला यात डझनहून अधिक भारतीय नागरिक मारले गेले. भारताला प्रत्युत्तरादाखल कारवाई करण्याचा आणि स्वत:चा बचाव करण्याचा संपूर्ण अधिकार आहे. पाकिस्तानला पीडितेची भूमिका निभावण्याचा अधिकार नाही. कोणताही देश असा दहशतवादी कारवायांना समर्थन देऊ शकत नाही.
अशा शब्दत त्यांनी पाकिस्तानला फटकारले आहे. याआधी भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी पहलगाम हल्ल्याला पाकिस्तानचे घृणास्पद कृत्य अस्याचे म्हटले होते.
मुंबई : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
मुंबई: 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) अंतर्गत भारतीय लष्कराने काश्मीर आणि पाकव्याप्त काश्मीरमधील कुख्यात 9 दहशतवाद्यांचे…
मुंबई: ऑपरेशन सिंदूर नंतर भारत पाकिस्तानदारम्यान वाढलेल्या तणावाने आता युद्धाचे स्वरूप धारण केले आहे. याच…
पाकिस्तानचे मनसुबे सुरक्षा यंत्रणांनी धुळीस मिळवले पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरलं. सर्वच स्तरावरून…
नवी दिल्ली : भारताकडे पेट्रोल, डिझेल, सीएनजी, पीएनजी यांच्यासह आवश्यक त्या सर्व प्रकारच्या इंधन तेलाचा…
नवी दिल्ली : भारत - पाकिस्तान दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२५ स्पर्धा अनिश्चित…