Friday, May 9, 2025
Homeक्रीडाIPL 2025PBKS vs DC, IPL 2025: मोठी बातमी! पाकिस्तान हल्ल्यादरम्यान रद्द झाला पंजाब-दिल्लीचा...

PBKS vs DC, IPL 2025: मोठी बातमी! पाकिस्तान हल्ल्यादरम्यान रद्द झाला पंजाब-दिल्लीचा IPL सामना

धरमशाला: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ५८व्या सामन्यात पंजाब किंग्सचा सामना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध धरमशालाच्या हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये आहे. या सामन्यात पंजाब किंग्सने टॉस जिंकत पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला होता. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान हा सामना मध्येच थांबवण्यात आला आहे. स्टेडियमच्या फ्लडलाईट्स बंद करण्यात आल्या आहेत. जेव्हा सामना थांबवण्यात आला तेव्हा पंजाब किंग्सची धावसंख्या १०.१ षटकांत १ बाद १२२ इतकी होती.

पंजाब किंग्सने सध्याच्या आयपीएल हंगामात आतापर्यंत ११ सामने खेळून ७ सामन्यांत विजय मिळवला आहे. त्यांच १५ गुण आहे. दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्सनेही तितकेच सामने खेळले आहेत त्यांचे ६ विजयासह १३ गुण आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -