मुंबई : अभिनेत्री राखी सावंतच्या “पाकिस्तान, मी तुझ्यासोबत आहे” या वादग्रस्त वक्तव्यावरून मनसेने तीव्र संताप व्यक्त केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कामगार सेनेचे सचिव अनीश खांडगळे यांनी राखीच्या वक्तव्याचा निषेध करत तिला देशाबाहेर हाकलण्याची मागणी केली आहे.
खांडगळे यांनी समाजमाध्यमावर पोस्ट करत सांगितले की, “पाकिस्तानच्या बाजूने उघडपणे बोलणे हे देशद्रोह आहे, आणि अशा प्रकारचं वागणं कदापिही सहन केलं जाणार नाही.” त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राखी सावंतला तात्काळ पाकिस्तानात पाठवण्याची मागणी केली.
https://prahaar.in/2025/05/06/supreme-court-of-india-ordered-maharashtra-state-election-commission-to-conduct-local-body-elections/
मनसेच्या या मागणीमुळे सोशल मीडियावर नव्या वादाला तोंड फुटले असून, राखी सावंतच्या विधानावर जनतेचा संताप वाढत आहे.
नवी दिल्ली : वाढत्या भारत - पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवार आठ मे रोजी…
एक माजी सैन्य अधिकारी, मेजर खासदार, म्हणाला, ‘हम बढे गुन्हेगार, अल्लाह हमारी हिफाजत करे!’ इस्लामाबाद…
इस्लामाबाद : भारताने अतिरेक्यांच्या विरोधात पाकिस्तानमध्ये केलेल्या ऑपरेशन सिंदूर केले. यात पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त…
पाकिस्तान सुपर लीगमधील सामना रद्द, परदेशी खेळाडूंनी केली देश सोडण्याची तयारी! कराची : पाकिस्तानातून आलेल्या…
मुंबई: दोन दिवसांपासून अचानक हजेरी लावलेल्या अवकाळी पावसामुळे, मुंबईकरांची चांगलीच धावपळ उडाली आहे. आजही मुंबईत…
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल ३१ जुलैपर्यंत लांबणीवर मुंबई : संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या २००८ मधील मालेगाव…