सध्या प्रचंड उन्हाळा सुरु आहे. अशातच या गरमीमध्ये रात्री झोपताना कपडे अगदी सुटसुटीत आणि त्वचेसाठी चांगलेच वापरायला हवे. काहींना गरमी सहन होत नाही. त्यामुळे कपड्यांमुळे त्वचेला त्रास होईल किंवा आराम मिळणार नाही असे कपडे झोपताना वापरूच नयेत. दिवसभर अंगावर सर्व कपडे परिधान करून या गरमीमध्ये आपण बाहेर पडतो. आणि काही महिलांना त्याचा त्रास सुद्धा होतो. मात्र रात्री झोपतां आरामदायी कपडेच परिधान करायला पाहिजेत. आता बाजारामध्ये मुलींसाठी किंवा महिलांसाठी नाईट ड्रेस किंवा त्यामध्ये बरेच पॅटर्नस पाहायला मिळतात. या लेखातून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत रात्री झोपताना सुटसुटीत आणि आरामदायी असणारे नाईट आऊटफिट्स…
अनेक महिलांना रात्री झोपताना मॅक्सी परिधान करायची सवय असते. कारण मॅक्सी अगदी सुटसुटीत आणि आरामदायी असते.
तुम्ही कुठे बाहेर फिरायला जाणार असाल तर तुम्ही हा गाऊन परिधान करू शकता. एकदम कम्फर्टेबल असा हा गाऊन आहे.
https://prahaar.in/2025/05/02/going-to-kedarnath-then-definitely-visit-these-8-amazing-places/
सध्या शॉर्ट गाऊनची फॅशन आहे. हा गाऊन तुम्हाला अगदीच अराम देईल.
असा कॉर्डसेट तुम्ही घरी रात्री झोपताना किंवा बाहेर पिकनिक साठी घेऊन जाऊ शकता. शक्यतो कॉटनचा असला तर तुम्हाला आरामदायी वाटेल.
टीशर्ट आणि शॉर्ट पॅन्ट हा सर्वच मुलींचा आवडीचा आऊटफिट असावा. कारण ह्या आऊटफिटमध्ये बहुतेक मुली कम्फर्टेबल असतात.
नाईट ड्रेसमध्ये कफ्तान हा पॅटर्न फार लोकप्रिय आहे. दिसायला अगदी क्लासिक आहे आणि मोकळा व सुटसुटीत आहे.
मार्केटमध्ये नवनवीन ट्रेंडी कपडे पाहायला मिळतात. आणि त्यातल्या त्यात म्हणजे हा प्रिंटेड कॉर्डसेट अतिशय लोकप्रिय आहे. तुम्ही बाहेर पिकनिकसाठी, वॉकसाठी किंवा रात्री झोपताना परिधान करूनच झोपलात तरी तुम्हाला हा आऊटफिट आरामदायी वाटेल.
इस्लामाबाद : भारताने अतिरेक्यांच्या विरोधात पाकिस्तानमध्ये केलेल्या ऑपरेशन सिंदूर केले. यात पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त…
पाकिस्तान सुपर लीगमधील सामना रद्द, परदेशी खेळाडूंनी केली देश सोडण्याची तयारी! कराची : पाकिस्तानातून आलेल्या…
मुंबई: दोन दिवसांपासून अचानक हजेरी लावलेल्या अवकाळी पावसामुळे, मुंबईकरांची चांगलीच धावपळ उडाली आहे. आजही मुंबईत…
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल ३१ जुलैपर्यंत लांबणीवर मुंबई : संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या २००८ मधील मालेगाव…
मुंबई : "३५ दिवसांत फक्त १० टक्के नालेसफाई? मग उरलेली रक्कम कुठं गेली?" असा थेट…
नवी दिल्ली : भारताच्या यशस्वी ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरही पाकिस्तानकडून शस्त्रसंधी उल्लंघन थांबलेले नाही. या पार्श्वभूमीवर केंद्र…