पंचांग
आज मिती वैशाख शुद्ध तृतीया शके १९४७. चंद्र नक्षत्र रोहिणी, योग शोभन, चंद्र राशी वृषभ. भारतीय सौर १० वैशाख शके १९४७. बुधवार दिनांक ३० एप्रिल २०२५. मुंबईचा सूर्योदय ०६.११ मुंबईचा चंद्रोदय ०८.०५, मुंबईचा सूर्यास्त ०७.०० मुंबईचा चंद्रास्त १०.०३ राहू काळ १२.३५ ते ०२.१२.अक्षय तृतीया,वार्षितप समापन-जैन, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती, महात्मा बसवेश्वर जयंती, मुस्लीम जिल्काद मासारंभ, शुभ दिवस.