मुंबई : भारतातील आघाडीची आयटी कंपनी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) क्षेत्रातील सक्रिय कंपनी Infosys बाबत एकाच वेळी ९ प्रमुख ब्रोकरेज फर्म्सनी आपल्या रिसर्च रिपोर्ट्स सादर केल्या आहेत. (Share Market News) जर तुम्ही या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली असेल किंवा गुंतवणुकीचा विचार करत असाल, तर हे अपडेट्स तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत.
सध्या Infosys चा शेअर १४२० च्या दरावर ट्रेड होत आहे. कंपनीने नुकतीच FY26 साठी 0–3 टक्के YoY रेव्हेन्यू ग्रोथची गाईडन्स (constant currency मध्ये, अधिग्रहण वगळून) जाहीर केली आहे, जी बाजाराच्या अपेक्षेपेक्षा कमी आहे. यामुळेच अनेक ब्रोकरेज फर्म्सनी Infosys चा टारगेट प्राइस खाली आणला आहे, जरी रेटिंग बर्याचशा फर्म्सनी कायम ठेवली आहे.
दरम्यान, Infosys ने AI आणि IT क्षेत्रात आपली पकड कायम ठेवली असली, तरी अलिकडच्या रेव्हेन्यू गाइडन्समुळे बाजारात थोडीशी चिंता पसरली आहे. ही घसरण तात्पुरती असू शकते, पण गुंतवणूक करताना कंपन्यांच्या कमाईच्या अपेक्षा, नवीन प्रकल्पांचा परिणाम आणि मार्केट सेंटिमेंट लक्षात घेणे आवश्यक आहे.
मुंबई: मुंबईकरांचा प्रवास सुखकर आणि जलद करण्यासाठी, सुरू करण्यात आलेल्या मुंबई मेट्रोच्या अॅक्वा लाईन-३ (Mumbai…
नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारताच्या प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन…
देशासाठी प्राणाची आहुती; घाटकोपरच्या मुरली नाईक यांना वीरमरण मुंबई : पाकिस्तानच्या कपटी कारवायांना उधळून लावताना…
मुंबई : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
मुंबई: 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) अंतर्गत भारतीय लष्कराने काश्मीर आणि पाकव्याप्त काश्मीरमधील कुख्यात 9 दहशतवाद्यांचे…
मुंबई: ऑपरेशन सिंदूर नंतर भारत पाकिस्तानदारम्यान वाढलेल्या तणावाने आता युद्धाचे स्वरूप धारण केले आहे. याच…