मुंबई : अभिनेते किरण माने यांच्या वडिलांचं निधन झालं आहे. किरण माने यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली. दिनकरराव माने असं त्यांच्या वडिलांचं नाव होतं.८६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.
किरण माने यांनी फेसबुक पोस्ट शेअर करत लिहिले, “माझे नातेवाईक,मित्रमंडळी आणि हितचिंतकांच्या माहितीसाठी…माझे वडील दिनकरराव मारुती माने यांचे आज सातारा येथे राहत्या घरी वयाच्या ८६ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. आज संध्याकाळी ६ वाजता संगम माहुली, सातारा येथील कैलास स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.” या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत त्यांच्या वडिलांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
माने यांच्या वडिलांना डिमेन्शिया म्हणजेच स्मृतिभ्रंश झाला होता. एका मुलाखतीत किरण माने म्हणाले होते की, “आपल्याला मुलासाठी बघितलेली सर्व स्वप्न आज पूर्ण होत आहेत तरी तुम्ही समोर असूनही तुम्हाला ती अनुभवता येत नाहीत. कारण तुम्हाला काहीच आठवत नाहीये
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…
मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…
नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…
सांबा : भारत - पाकिस्तान दरम्यान लढाई सुरू असतानाच जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर…