Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, २४ मार्च २०२५

Share

पंचांग

आज मिती फाल्गुन कृष्ण दशमी शके १९४६. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा योग परिघ, चंद्र राशी धनु नंतर मकर, भारतीय सौर ३ चैत्र शके १९४६ सोमवार दि. २४ मार्च २०२५. मुंबईचा सूर्योदय ०६.३९ मुंबईचा चंद्रोदय ०३.३० उद्याची, मुंबईचा सूर्यास्त ०६.५० मुंबईचा चंद्रास्त ०१.४६ ,राहू काळ ०८.११ ते ०९.४२, शुभ दिवस- सायंकाळी- ०५;२७ पर्यंत.

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) …

मेष : आत्मविश्वास वाढेल. कार्यक्षेत्रात उत्तम संधी मिळेल
वृषभ : सामाजिक कार्यात सक्रिय व्हाल.
मिथुन : हाती घेतलेली कामे मनाप्रमाणे पार पडतील.
कर्क : आर्थिक नियोजन काटेकोरपणे करण्याची गरज.
सिंह : नोकरी व्यवसायातील प्रतिकूलतेवर मात करून पुढे जावे लागेल.
कन्या : व्यवसायिक परिस्थिती अनुकूल राहील.
तूळ : कौटुंबिक आघाडीवर अनुकूलता राहील.
वृश्चिक : आपल्या क्रोधावर नियंत्रण आवश्यक आहे.
धनू : एकाच वेळेस अनेक कामे टाळा.
मकर : नोकरी व्यवसायात वरिष्ठांचा सल्ला लाभदायक ठरेल.
कुंभ : व्यवसायातील केलेले बदल पोषक ठरतील.
मीन : आपल्याला झेपतील एवढ्याच जबाबदाऱ्या स्वीकारा.

Recent Posts

रोहित पर्व विसावले

भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…

1 hour ago

युद्ध सुरू : नागरिकांसाठी जागरूकता

युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…

1 hour ago

रोहित शर्मा:रॅग्ज टु रिचेस कहाणी

उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…

2 hours ago

India Pakistan War News : पाकड्यांना भारताचे जोरदार प्रत्युत्तर! कराची बेचिराख!

सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…

2 hours ago

रेस्टॉरंटमधील सर्व्हिस चार्ज: एक अनुचित वसुली

मधुसूदन  जोशी : मुंबई ग्राहक पंचायत महेश आपल्या कुटुंबाला घेऊन दिल्लीच्या एका हॉटेलमध्ये गेला. बऱ्याच…

2 hours ago

India-Pakistan war: भारताच्या कारवाईला अमेरिकेचे समर्थन, पाकिस्तानला फटकारले

नवी दिल्ली: पाकिस्तानविरुद्ध भारतीय लष्कराच्या कारवाईला आता अमेरिकेचे समर्थन मिळाले आहे. संयुक्त राष्ट्र अमेरिका म्हणजेच…

3 hours ago