Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, १५ मार्च २०२५

Share

पंचांग

आज मिती फाल्गुन कृष्ण प्रतिपदा शके १९४६. चंद्र नक्षत्र उत्तरा फाल्गुनी. योग गंड. चंद्र राशी कन्या. भारतीय सौर २४ फाल्गुन शके १९४६ शनिवार, दि. १५ मार्च २०२५. मुंबईचा सूर्योदय ०६.४७, मुंबईचा चंद्रोदय ०७.४५, मुंबईचा सूर्यास्त ०६.४८, मुंबईचा चंद्रास्त ०७.१५, राहू काळ ०९.४७ ते ११.१७. जागतिक ग्राहक दिन, आम्रकुसुम प्राशन, वसंतोस्तव आरंभ, अभ्यंग स्नान.

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) …

मेष : आजचा दिवस बहुतांशबाबतीत आशादायी राहणार आहे.
वृषभ : नातेवाईक आणि मित्रमंडळींच्या गाठीभेटी होण्याची शक्यता आहे.
मिथुन : कामामध्ये अपेक्षित यश येणार आहे.
कर्क : नोकरदारांना दिलासा मिळणार आहे.
सिंह : आजच्या दिवसात अनेक गोष्टीत सातत्य ठेवल्यास यश येईल.
कन्या : मित्रमैत्रिणींच्या गाठी-भेटी होऊ शकतात.
तूळ : कुटुंबाकडून मिळणाऱ्या सहकाऱ्यांमध्ये वाढ होणार आहे.
वृश्चिक : देवदर्शनाचे योग संभवतात.
धनू : नोकरी-व्यवसायात जास्त काम पडण्याची शक्यता आहे.
मकर : वादाचे प्रसंग उद्भवू नये याची काळजी घेणे फार आवश्यक आहे.
कुंभ : आज आपल्या कामांमध्ये काही बदल होण्याची शक्यता आहे.
मीन : व्यापार-व्यवसायात प्रगती होणार आहे.

Recent Posts

ड्रोन दिसताच चंदिगडमध्ये पुन्हा वाजू लागले सायरन

चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…

8 minutes ago

भारत – पाकिस्तान लढाई सुरू, आयसीएआयने सीए परीक्षा पुढे ढकलल्या

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया…

36 minutes ago

भारत-पाकिस्तान तणावादरम्यान IPL बाबत बीसीसीआय घेणार मोठा निर्णय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…

1 hour ago

India-Pak Tension: भारत-पाकिस्तान तणावादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावली तात्काळ बैठक

मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…

2 hours ago

भारत – पाकिस्तान लढाई, भारतात २४ विमानतळ बंद

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…

2 hours ago

भारताने पाकड्यांचे कंबरडे मोडले, पाकिस्तानचे ५० ड्रोन केले उद्ध्वस्त

नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…

2 hours ago