Friday, May 9, 2025
Homeराशिभविष्यदैनंदिन राशिभविष्यDaily horoscope : दैनंदिन राशीभविष्य,शनिवार, ८ मार्च २०२५

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य,शनिवार, ८ मार्च २०२५

पंचांग

आज मिती फाल्गुन शुद्ध दशमी शके १९४६ चंद्र नक्षत्र पुनर्वसू. योग सौभाग्य चंद्र राशी मिथुन भारतीय सौर १८ फाल्गुन शके १९४६. शनिवार, दिनांक ८ मार्च २०२५. मुंबईचा सूर्योदय ०६.५२ मुंबईचा चंद्रोदय ०२.३० मुंबईचा सूर्यास्त ०६.४६ मुंबईचा चंद्रास्त ०४.१५ राहू काळ ०५.१७ ते ०६.४६ शुभ दिवस-सायंकाळी -०७.४१ पर्यंत.

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) …

मेष : मनासारखे काम झाल्याने समाधान मिळेल.
वृषभ : आजचा दिवस आपणास आनंददायी जाणार आहे.
मिथुन : आर्थिक आवक ठीकठाक राहणार आहे.
कर्क : मित्रमंडळींबरोबर आनंदाचे क्षण अनुभवाल.
सिंह : आपले नियोजन यशस्वी होणार आहे.
कन्या : सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हाल.
तूळ : वस्तू गहाळ होण्याची शक्यता.
वृश्चिक : भागीदाराची चांगली साथ मिळणार आहे.
धनू : नोकरीमध्ये सावध राहणे आवश्यक आहे.
मकर : मुलांच्या प्रगतीच्या बातम्या कानावर येतील.
कुंभ : महत्त्वाच्या कामांना प्राधान्य द्या.
मीन : भावंडांच्या भेटीगाठी होतील.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -