मुंबई : पोकोने गेमिंग, रील्स, सोशल मीडिया, सेल्फी, फोटोसाठी उपयुक्त ५जी स्मार्टफोन ९९९९ रुपयांत उपलब्ध करुन दिला आहे. पोको एम७ ५जी त्याच्या सेगमेंटमधील सर्वात मोठा ६.८८ इंच डिस्प्ले, तसेच अल्ट्रा-स्मूद १२० हर्ट्झ अॅडप्टिव्ह रिफ्रेश रेट असलेला एकमेव स्मार्टफोन आहे. मनसोक्त मनोरंजनाचा, गेमिंगचा किंवा ब्राउजिंगचा आनंद घ्यायचा असो पोको एम७ ५जी सर्वोत्तम, डोळ्यांसाठी अनुकूल वापराचा अनुभव देतो. स्नॅपड्रॅगन® ४ जेन २ चिपसेटची शक्ती, १२ जीबी रॅम (६ जीबी टर्बो रॅम) आणि ५१६० एमएएच बॅटरी असलेला हा स्मार्टफोन दीर्घकाळापर्यंत डिवाईसचा वापर करणाऱ्या वापरकर्त्यांसाठी सुलभ, विनाव्यत्यय कार्यक्षमता देतो.तसेच ५० मेगापिक्सल सोनी सेन्सर अंधुक प्रकाशात देखील सुस्पष्ट व आकर्षक फोटो क्षमता उपलब्ध करुन देतो. सोप्या शब्दात सांगायचे तर पोको एम७ ५जी वाजवी दरात उल्लेखनीय अशी कार्यक्षमता, आकर्षक डिस्प्ले आणि पॉवर-पॅक कॅमेरा देतो, असे पोको इंडियाचे कंट्री हेड हिमांशू टंडन म्हणाले.
पोको एम७ ५जीची प्रमुख वैशिष्ट्ये :
पोको एम७ ५जी अद्वितीय दरामध्ये लाँच करण्यात आला आहे. फक्त ९,९९९ रूपयांमध्ये ६ जीबी + १२८ जीबी व्हेरिएण्ट, १०,९९९ रूपयांमध्ये ८ जीबी + १२८ जीबी व्हेरिएण्ट खरेदी करा – पहिल्या दिवसाच्या विक्रीसाठी स्पेशल किंमत. फक्त पहिल्या दिवशी वरील स्पेशल किमतींचा लाभ घ्या, पोको एम७ ५जी ची विक्री ७ मार्च दुपारी १२ वाजल्यापासून फक्त फ्लिपकार्टवर सुरू होत आहे.
चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…
मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…
नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…