मुंबई : यूजीसी एनईटी परीक्षार्थी विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. उद्या म्हणजेच १५ जानेवारी रोजी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या राष्ट्रीय पात्रता (UGC NET) डिसेंबर २०२४ ची परीक्षा होणार होती. मात्र नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) तारखेत बदल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यूजीसी एनईटी परीक्षा आता १६ जानेवारी रोजी घेण्यात येणार आहे. पोंगल, मकर संक्रांती आणि इतर सणांमुळे १५ जानेवारी रोजी होणारी ही परीक्षा पुढे ढकलण्यासाठी निवेदने मिळाली होती. त्यानंतर UGC-NET परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या परीक्षेची नवीन तारीख नंतर जाहीर केली जाईल, असे एनटीएने सांगितले.
दरम्यान, UGC NET परीक्षेसाठीचे अॅडमिट कार्ड २०२४ अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी UGC NET च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.
मुंबई: ऑपरेशन सिंदूर नंतर भारत पाकिस्तानदारम्यान वाढलेल्या तणावाने आता युद्धाचे स्वरूप धारण केले आहे. याच…
पाकिस्तानचे मनसुबे सुरक्षा यंत्रणांनी धुळीस मिळवले पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरलं. सर्वच स्तरावरून…
नवी दिल्ली : भारताकडे पेट्रोल, डिझेल, सीएनजी, पीएनजी यांच्यासह आवश्यक त्या सर्व प्रकारच्या इंधन तेलाचा…
नवी दिल्ली : भारत - पाकिस्तान दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२५ स्पर्धा अनिश्चित…
मुंबई: आजची सकाळ मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या तमाम चाकरमान्यांसाठी त्रासदायक ठरली. ट्रान्स-हार्बर लाईन आणि मेन…
चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…