मुंबई : मराठा आरक्षणाचे (Maratha Reservation) नेते मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) पाटील हे पुन्हा मराठा आरक्षणासाठी मैदानात उतरणार असल्याची माहिती मिळत आहे. येत्या २५ जानेवारीपासून अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे उपोषणाला बसणार आहेत, अशी माहिती पत्रकार परिषदेतून मनोज जरांगे यांनी दिली.
दरम्यान, ‘उपोषणाला बसण्यासाठी कोणावरही बंधन घातले जाणार नाही. ज्यांना स्वतः च्या मनाने सामूहिक आमरण उपोषणाला बसायचं, त्यांनाच उपोषणाला बसवलं जाईल. तसेच सामूहिक आमरण उपोषणाला कोणी बसले नाही, तरी मी बसणार’ असेही मनोज जरांगे यांनी सांगितले.
नवी दिल्ली: पाकिस्तानविरुद्ध भारतीय लष्कराच्या कारवाईला आता अमेरिकेचे समर्थन मिळाले आहे. संयुक्त राष्ट्र अमेरिका म्हणजेच…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरसह भारतातील काही राज्यांमध्ये पाकिस्तानकडून हल्ला करण्यात आला. या हल्ल्याला भारत्या एअर सिस्टीमने…
नवी दिल्ली: ऑपरेशन सिंदूरमध्ये ९ दहशतवादी तळ उद्धवस्त केल्यानंतर आणि ९०हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर…
भारताने पाकिस्तानची ३ विमाने पाडली, जम्मूत दोन जेएफ १७ आणि राजस्थानमध्ये एक एफ १६ पाडले…
धरमशाला: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ५८व्या सामन्यात पंजाब किंग्सचा सामना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध धरमशालाच्या हिमाचल प्रदेश…
जम्मू : ‘सुधर जाओ पाकिस्तान’ आता असच म्हणावं लागेल. भारत-पाकिस्तानमधील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. पहलगाम…