मुंबई: यंदा राज्यातील विधानसभा निवडणुकीत(Maharashtra assembly election) महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष चर्चेचा विषय ठरला होता. त्यातच माहीम विधानसभा मतदारसंघातून चर्चेत असलेले अमित ठाकरे निवडणूक लढवत आहे.
दरम्यान, सुरूवातीला आघाडीवर असणारे मनसे पक्षाचे अमित ठाकरे आता मात्र तिसऱ्या स्थानावर पिछाडले आहेत. हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या ठिकाणी मनसेने जोरदार मोर्चेबांधणी केली होती. या ठिकाणाहून शिवसेनेच्या ठाकरे गटाचे महेश सावंत यांनी निवडणूक लढवली आहे. तसेच सदा सरवणकर हे ही आहेत.
महेश सावंत सध्या आघाडीवर आहेत तर सदा सरवणकर हे दुसऱ्या स्थानावर आहेत. अमित ठाकरे तिसऱ्या स्थानावर आहेत.
मुंबई : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
मुंबई: 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) अंतर्गत भारतीय लष्कराने काश्मीर आणि पाकव्याप्त काश्मीरमधील कुख्यात 9 दहशतवाद्यांचे…
मुंबई: ऑपरेशन सिंदूर नंतर भारत पाकिस्तानदारम्यान वाढलेल्या तणावाने आता युद्धाचे स्वरूप धारण केले आहे. याच…
पाकिस्तानचे मनसुबे सुरक्षा यंत्रणांनी धुळीस मिळवले पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरलं. सर्वच स्तरावरून…
नवी दिल्ली : भारताकडे पेट्रोल, डिझेल, सीएनजी, पीएनजी यांच्यासह आवश्यक त्या सर्व प्रकारच्या इंधन तेलाचा…
नवी दिल्ली : भारत - पाकिस्तान दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२५ स्पर्धा अनिश्चित…