Pune News : विद्येच्या माहेरघरात किळसवाणा प्रकार! धावत्या बसमध्ये चालकाकडून चिमुरडींवर अत्याचार

Share

पुणे : विद्येचे माहेरघर मानले जाणाऱ्या पुणे शहरातून (Pune News) धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यात बदलापूर अत्याचार प्रकरणाची पुनरावृत्ती घडली आहे. एका धावत्या स्कूल बसमध्ये चालकाने दोन चिमुरड्यांवर अत्याचार (Crime) केल्याचा विकृत प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील एका नामांकित शाळेतील विद्यार्थीनींसोबत हा प्रकार घडला आहे. स्कूल बस चालक मागील चार दिवसांपासून बसच्या पुढे बसणाऱ्या सहा वर्षीय चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार करीत होता.

दरम्यान, अल्पवयीन चिमुरडी घरी परतल्यानंतर तिला प्रायव्हेट पार्टच्या ठिकाणी वेदना होत होत्या. त्यानंतर मुलीच्या आईने तिची विचारपूस केली असता चिमुकलीने तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार आईला सांगितला. त्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अत्याचार प्रकरणी ४५ वर्षीय नराधम स्कूल बस चालकावर वानवडी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Recent Posts

रोहित पर्व विसावले

भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…

9 minutes ago

युद्ध सुरू : नागरिकांसाठी जागरूकता

युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…

19 minutes ago

रोहित शर्मा:रॅग्ज टु रिचेस कहाणी

उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…

39 minutes ago

India Pakistan War News : पाकड्यांना भारताचे जोरदार प्रत्युत्तर! कराची बेचिराख!

सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…

51 minutes ago

रेस्टॉरंटमधील सर्व्हिस चार्ज: एक अनुचित वसुली

मधुसूदन  जोशी : मुंबई ग्राहक पंचायत महेश आपल्या कुटुंबाला घेऊन दिल्लीच्या एका हॉटेलमध्ये गेला. बऱ्याच…

1 hour ago

India-Pakistan war: भारताच्या कारवाईला अमेरिकेचे समर्थन, पाकिस्तानला फटकारले

नवी दिल्ली: पाकिस्तानविरुद्ध भारतीय लष्कराच्या कारवाईला आता अमेरिकेचे समर्थन मिळाले आहे. संयुक्त राष्ट्र अमेरिका म्हणजेच…

2 hours ago