Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, दिनांक २४ ऑगस्ट २०२४.

Share

पंचांग

आज मिती श्रावण कृष्ण पंचमी ०७.५४ पर्यंत नंतर षष्ठी शके १९४६.चंद्र नक्षत्र अश्विनी, योग वृद्धी. चंद्र राशी मेष. भारतीय सौर २ भाद्रपद शके १९४६. शनिवार, दिनांक २४ ऑगस्ट २०२४. मुंबईचा सूर्योदय ०६.२१, मुंबईचा सूर्यास्त ०६.५९ मुंबईचा चंद्रोदय १०.२६, मुंबईचा चंद्रास्त १०.४६, राहू काळ ०९.३१ ते ११.०५. अश्वथ मारुती पूजन.

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) …

मेष : उत्साही क्रियाशीलतेमुळे महत्त्वाची कामे मार्गी लावणार आहात.
वृषभ : कामात आपल्या इच्छेनुसार यश मिळणार आहे.
मिथुन : नोकरीत अनुकूलता लाभेल.
कर्क : अचानक धनलाभाच्या दृष्टीने अनुकूल काळ आहे.
सिंह : व्यवसाय धंद्यात समाधानकारक परिस्थिती राहील.
कन्या : व्यवसाय धंद्यात कामाचे स्वरूप बदलू शकते.
तूळ : धनप्राप्तीचे योग आहेत. अडकलेले पैसे मिळतील.
वृश्चिक : धार्मिकतेमध्ये रस निर्माण होईल
धनू : व्यवसाय धंद्याच्या ठिकाणी आपले संभाषण मधुर असले पाहिजे.
मकर : नोकरी-व्यवसाय धंद्यात वर्चस्व वाढविण्याचा प्रयत्न करू नका.
कुंभ : नोकरी बाबतच्या समस्या मिटतील.
मीन : व्यवसायातील निर्णय चुकण्याची शक्यता आहे.

Recent Posts

रोहित पर्व विसावले

भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…

41 minutes ago

युद्ध सुरू : नागरिकांसाठी जागरूकता

युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…

51 minutes ago

रोहित शर्मा:रॅग्ज टु रिचेस कहाणी

उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…

1 hour ago

India Pakistan War News : पाकड्यांना भारताचे जोरदार प्रत्युत्तर! कराची बेचिराख!

सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…

1 hour ago

रेस्टॉरंटमधील सर्व्हिस चार्ज: एक अनुचित वसुली

मधुसूदन  जोशी : मुंबई ग्राहक पंचायत महेश आपल्या कुटुंबाला घेऊन दिल्लीच्या एका हॉटेलमध्ये गेला. बऱ्याच…

2 hours ago

India-Pakistan war: भारताच्या कारवाईला अमेरिकेचे समर्थन, पाकिस्तानला फटकारले

नवी दिल्ली: पाकिस्तानविरुद्ध भारतीय लष्कराच्या कारवाईला आता अमेरिकेचे समर्थन मिळाले आहे. संयुक्त राष्ट्र अमेरिका म्हणजेच…

3 hours ago