मुंबई: जिओ आपल्या ग्राहकांसाठी अनेक खास प्लान सादर करत असते. जिओ १२९९ रूपयांच्या प्लानमध्ये फ्रीमध्ये नेटफ्लिक्स दिले जाते.
या १२९९ रूपयांच्या प्लानची व्हॅलिडिटी ८४ दिवसांची आहे. जिओच्या १७९९ रूपयांच्या प्लानमध्येही फ्री नेटफ्लिक्स मिळते. कंपनीच्या १७९९ रूपयांच्या प्लानची व्हॅलिडिटी ८४ दिवसांची आहे.
जिओच्या १०२९ रूपयांच्या प्लानमध्ये फ्री प्राईम व्हिडिओ मिळतात. जिओ १०२९ रूपयांच्या प्लानची व्हॅलिडिटी ८४ दिवसांची आहे.
जिओ ९४९ रूपयांच्या प्लानमध्ये फ्री Diney+Hotstar मिळते. ९४९ रूपयांच्या प्लानची व्हॅलिडिटी ८४ दिवसांची आहे.
Good but BSNL ne radavla