पंचांग
आज मिती ज्येष्ठ कृष्ण सप्तमी शके १९४६, चंद्र नक्षत्र पूर्वा भाद्रपदा, योग सौभाग्य, चंद्र राशी मीन, भारतीय सौर ७ आषाढ शके १९४६ शुक्रवार, दिनांक २८ जून २०२४. मुंबईचा सूर्योदय ०६.०३, मुंबईचा सूर्यास्त ०७.१९, मुंबईचा चंद्रोदय ००.२९ उद्याची, मुंबईचा चंद्रास्त १२.०३, राहू काळ ११.०२ ते १२.४१, कालाष्टमी, तुकाराम महाराज पालखी प्रस्थान, देहू, उत्तम दिवस.
दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) …
 |
मेष : प्रलंबित कामे पूर्ण करणार आहात.
|
 |
वृषभ : व्यापार व्यवसायात मोठी उलाढाल होईल. नफ्याचे प्रमाण वाढणार आहे. |
 |
मिथुन : कामामध्ये धरसोड वृत्ती नको. |
 |
कर्क : जुने गैरसमज दूर होतील. |
 |
सिंह : शत्रूंच्या कारवायांवर मात देणार आहात. |
 |
कन्या : चांगल्या संधी मिळणार आहेत. |
 |
तूळ : घरातील वातावरण खेळीमेळीचे राहणार आहे. |
 |
वृश्चिक : मन आनंदी ठेवण्याचा प्रयत्न कराल. |
 |
धनू : आर्थिक परिस्थिती सामान्य राहणार आहे. |
 |
मकर : आपण आपले कार्य पूर्ण कराल. |
 |
कुंभ : जोडीदाराबरोबर जास्त वाद घालू नका.
|
 |
मीन : नवीन परिचय आणि ओळखी होतील. |